तुलसी, रुद्राक्ष इ. ची माळ गळ्यात का घालतात, तिचे कोणते फायदे आहेत?

जे उपांशु जप करतात त्यांच्या कंठातील शिरांना जास्त परिशम होतात व परिणामी त्यांना गालगुंड, गंड माळा या सारखे त्रास होऊ शकतात. या रोगानं वाचण्या साठी तुलसी, रुद्राक्ष इ. ची माळ गळ्यात का घालतात. रुद्राक्ष माळे मुळे अधिक रक्त दाब हि नियंत्रण ठेवले जाते असे म्हणतात. कारण तुलसी, रुद्राक्ष या दिव्य वनस्पती आहेत. काही मुलांना दात येताना त्रास होतो अशा वेळी ह्या माळा त्यांचा गळ्यात घातल्यास त्रासाचे प्रमाण बरेच कमी होते.