मकरसंक्रांत (Makar Sankranti)

मकरसंक्रांत ( Makar Sankrant ) मध्य भारतात साजरा होणार अतिशय महत्वाचा आणि लोकप्रिय सण.  
मकरसंक्रांत (Makar Sankranti)  या मध्ये मकर शब्द मकर राशीला संबोधतो आणि संक्रांत मध्ये संक्रमण. 

makar sankranti

Makar Sankranti 2020 - Sankranti Festival Date and Muhurat,

बुधवार
, 
१५ जानेवारी

मकरसंक्रांत 2020 (भारत)तारीख बदलू शकते.


 

मकर संक्रांति विषयी माहिती 2020, 
Makar Sankranti ki puri jankari, Makar Sankranti ki puri jankari in marathi, makar sankranti 2019, images for makarsankranti , makar sankranti images, makar sankranti kab hai, wishesh for makar sankranti, makar sankranti in marathi, makar sankranti in hindi.*
सुर्य धनु राशी तुन मकर राशी मध्ये प्रवेश करतो. सुर्य  वर्षभरात एका राशीतुन दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. सुर्याचे एका राशीतुन दुसऱ्या राशीत जाणे यालाच संक्रमण असे म्हणतात.
 हिंदु धर्मामध्ये ऐकुन बारा राशी आहे म्हणजे बारा संक्रमणे होतात. 
मकर संक्रांत ( Makar Sankranti )  हा पौष शुक्ल पक्षात येतो. जसे चंद्राचे कृष्णपक्ष आणि शुक्ल पक्ष आहेत तसेच सुर्याचे दोन भाग आहेत उत्तरायण आणि दक्षिणायन. 
मकर संक्रांती ( Makar Sankranti )नंतर सुर्याची गती उत्तरेकडे वळते आणि दिवस थोडा थोडा वाढत जाऊन रात्र लहान होत जाते. याला उत्तरायण म्हणतात. तसेच कर्क संक्रांति पासुन मकरसंक्रांती ( Makar Sankranti ) पर्येंत सुर्याची गती दक्षिणे कडे वळते आणि दिवस लहान तर रात्र मोठी होत जाते. याला सुर्याचे  दक्षिणायन म्हणतात. 

पौष  महिन्या मध्ये पृथ्वी सुर्याच्या जास्त जवळ असतेपृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर हा सगळ्यात गरम महिना असला पाहिजे पण तसे न होता हा सगळ्यात थंड महिना असतोकारण पृथ्वीचा उत्तर भाग सुर्याच्या दुसऱ्या बाजूला असतो. सुर्यासोबत पृथ्वी एका विशिष्ट कोणामध्ये असते ज्यामुळे सुर्याची किरणे पृथ्वीवर येताच विघरली जातात त्यामुळे पृथ्वी गरम नाही होऊ शकत. 

माघ स्थानाचा प्रारंभ पौष शुद्ध पौर्णिमेस सुरु होऊन माघ शुद्ध पौर्णिमेस संपतो. या महिन्यामध्ये सुर्य देवतेची उपासना तसेच पुजा केली जाते. पौष महिण्यात सुर्याची सतत उपासना केली तर वर्षभर व्यक्ति स्वस्थ आणि संपन्न राहते. या महिण्यात सुर्याला अर्ध्य दिले जाते. प्रत्येक रविवारी व्रत उपवास केला जातो आणि तिळ आणि तांदळाच्या खिचडीचा नैवद्य दिला जातो. हे व्रत केल्याने व्यक्ती तेजस्वी आणि आत्मविश्वासी बनतो. 

पौष महिन्यातील महत्वाचे सण आणि उत्सव 
पौष महिन्यात दोन एकादशी येतात पहिली कृष्ण पक्ष सफला एकादशी आणि दुसरी शुक्ल पक्ष पुत्रदा एकादशी. या महिन्यातील पौष अमावश्या आणि पौष पौर्णिमेला विशेष महत्व आहे. 

सुर्याचे सहा महिने उत्तरायण असते आणि सहा महिने दक्षिणायन असते. 

makar sankranti

या दिवशी पवित्र नदी मध्ये स्नान दान धर्मश्राद्धपूजा इत्यादी केल्याने हजार पट पुण्य मिळते. या दिवशी अंगास तिळाचुर्ण लावणेइष्टदेवतेचे नाममंत्रानी तिळाचा होम करणेतिळ घातलेले पाणी पिणेतिळाचे पदार्थ खाणे. या काळात थंडी मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. तापमान कमी होते यामुळे शरीरात रोग आजार लवकर होऊ शकतात. म्हणून या दिवशी तीळ आणि गुळ याचे मिश्रण केलेले पदार्थ खाल्ले जातात याने शरीरात उष्णता तयार होते. 


सुर्याची पुजा करून स्रिया तिळ आणि तांदुळ वाहतात. यादिवशी सुगडे पुजले (मातीचे बोलकी ) जातात. सुगड्यामध्ये गहुगुळउसाचे तुकडे ,गाजरहळकुंडेबोरतिळओला हरबराइ. पदार्थ घातले जातात. सुगडे लुटण्याची प्रथा आहे. स्नेहसंबंध जोडण्याचा आनंदी दिवस मानला जातो. या दिवशी नातेवाईक मित्र परिवारात तिळगुळ वाटले जातात. त्याचबरोबर "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला" असा संदेश दिला जातो. 
  
makar sankranti

मकरसंक्रांत ( Makar Sankranti ) हा सण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. दक्षिण या भागात "पोंगलया नावाने तर उत्तर भागात लोहडीखिचडी पर्व तसेच मध्य भारतात हा मकरसंक्रांत (Makar Sankranti) संक्रांतीच्या ( Sankranti ) नावाने साजरा केला जातो. 


makar sankranti

मकरसंक्रांत ( Makar Sankranti ) सण पतंग मोहत्सव या नावाने विशेष ओळखला जातो. पतंग उडवण्याच्या मागे प्रमुख कारण हेच आहे कि सुर्याचा प्रकाश काहीकाळ आपल्या अंगावर पडावा या दिवसात थंडी फार जास्त प्रमाणात असते सुर्य प्रकाशात थांबल्यामुळे स्वास्थ प्रदान होते. 

मकर संक्रांतीच्या ( Makar Sankranti ) एक दिवस आधी भोगी असते. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असतेहा करिदिन (कर) सोहळाइ. साठी शुभ नसतो. 

शांकभरी पौर्णिमा (शांकभरी देवी नवरात्र )
बनशंकरी नवरात्र :- (३ जानेवारी २०२० ते १० जानेवारी २०२० ) 
शांकभरी देवी नवरात्र किंवा बनशंकरी नवरात्र हे खरं अष्टरात्र म्हणजे आठ रात्रीचा महोत्सव आहे. कर्नाटक मधील विजापुर येथे बनशंकरी स्थित आहे. बनशंकरी हे बऱ्याचं कुटुंबाचे कुलदैवत आहे. हे नवरात्र पौष  शुद्ध अष्टमी पासून पौर्णिमे पर्यंत असतेम्हणजे ३ जानेवारी ला सुरु होऊन २० जानेवारी २०२० ला संपते. अष्ट्मी हा दिवस ह्या नवरात्र मध्ये खास मानला जातो. बनशंकरी देवीने दैत्य दुर्गामसुर याचा या दिवशी कर्नाटक मधील बागलकोट येथे वध  केला अशी आख्यायिका स्कंद पुराणा मध्ये आहे. पौर्णिमेला म्हणजे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी रथ यात्रा काढली जाते. 


पुराणामध्ये असा उल्लेख आढळून येतो कि दैत्यांच्या उत्पातामुळे अकाल पडला होतातेव्हा देवी शांकभरी च्या रूपात प्रगत झाली तेव्हा देवीची १००० नेत्र होते. देवीने भक्तांची दयनीय अवस्था पहिली आणि सलग ९ दिवस रडत राहिलीतिच्या अश्रुंनी अकाल नष्ट झाला आणि सर्वत्र हिरवळ उगवली देवी शांकभरी ने आपल्या शरीराने उत्पन्न पालेभाज्याफळेकंद याने सुष्टी चे पोषण केले म्हणुन तिला शांकभरी देवी म्हंटले जाते. 
या महिण्यात ब्राम्हण सुवासिनी व कुमारिकांना भोजन दिले जाते. तिला शाकाहारी म्हणजे भाज्यांचा नैवद्य प्रिय आहे. शांकभरी ही देवी पार्वतीचा अवतार असुन तिला बेल आणि क्वेहरीची फुले वाहिली जातात. 

  • पौष महिना (जानेवारीं २०२०) 

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याचं महत्व वेगवेगळे असते. प्रत्येक महिण्यात वेगवेगळ्या देवी-देवतांची पुजा केली जाते. 
पौष हा चंद्रवर्षातील दहावा आणि हेमंत ऋतुतील दुसरा मास या महिन्याच्या पौर्णिमेस वा मागे पुढे चंद्र पुष्प नक्षत्रात जातोम्हणुन याला पौष म्हंटले जाते. 

सूर्याला पौष महिन्याला तैष आणि सहस्थ असेही बोलले जाते. पौष महिन्यात थंडी जास्त असते म्हणुन मनुष्याचे बल वाढविणारा हा महिना आहे. थंड वातावरणामुळे अन्नाचे पचन लवकर होते. हा महिना घराची शिला बसविण्यासाठी उत्तम मानला जातो. या महिण्यात सुर्य धनु राशीत असतो म्हणुन याला धनुर्मास म्हणतात. 

  • सुर्याची उपासना- 
सकाळी लवकर उठुन स्नान करावे. नंतर तांब्याच्या तांब्यात सुर्याला अर्ध्य करावे. पाण्यामध्ये लाल रंगाची फुले टाकावी. अर्ध्य करताना   आदित्याय नमः  असा मंत्राचा जप करावा. 
पौष महिन्यात मध्य रात्रीची साधना विशेष फलदायक असते. गरम कपडे आणि धान्य याचे दान करावे. लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्यास भाग्य वृद्धी होते.  

makar sankranti 2019, images for makarsankranti , makar sankranti images, makar sankranti kab hai, wishesh for makar sankranti, makar sankranti in marathi, makar sankranti in hindi.